Welcome to SHREE INFOTECH

Admission open  :   DTP, Graphics Designin,  Computer Typing, Hardware Networking, C, C++, Stock Market Courses.  

Policy Bazar

We are an Authorised Partner with Policy Bazar

For Sales all its Products Such as Life Insurance, Health Insurance, Term Insurance, Mother,

Trivel, Shop Etc. Insurance with More than 30 Companies products.

 

आम्ही  वाशीम जिल्ह्यातील  Policy Bazar चे सर्व प्रॉडक्ट्स  जसे 

  • हेल्थ इन्शुरन्स 
  • लाइफ  इन्शुरन्स
  • टर्म इन्शुरन्स 
  • मोटार इन्शुरन्स,
  • दुकान / ऑफिस / हॉस्पिटल / गोडाउन  / शोरूम / सोनेचांदी चे दुकान / कापड / किराणा इ.
  • Car Insurance
  • Bike Insurance
  • Commercial Vehicle Insurance 

 जवळपास सर्व कंपंन्यांचे  व  सर्व प्रकारचे इन्शुरन्स तेही  एकाच छताखाली  आमचेकडे  उपलब्ध आहेत. तसेच आम्ही सेल्स आणि सपोर्ट साठी तुमची तात्काळ मदत  करण्यासाठी उपलब्ध आहोत.  कोणत्याही इन्शुरन्स एजन्ट पेक्षा स्वस्त, व इन्शुरन्स चे अनेक कंपन्यांचे पर्याय आमचेकडे उपलब्ध असून विक्री पश्चात  सेवा  व Support साठी आमची भारत भर टीम तयार आहे.  आपणास वरील पैकी कोणत्याही प्रकारचा नवीन इन्शुरन्स काढावयाचा असल्यास /  रिनिवाल करायचे  असल्यास एकवेळ आमच्याशी निश्चित संपर्क करा.   निश्चित तुमचा खूप फायदा होईल. 

 

Call :   83 296 80 300.